* दिवाळीत साफ- सफाईचे विशेष लक्ष ठेवावे.
* सणाच्या वेळी उदबत्ती लावून वातावरण पवित्र करावे. शास्त्राप्रमाणे- 'सुगंधिम् पुष्टिवर्द्धनम्।'
* लक्ष्मीचा वास हवा असल्यास घरात भंगार वस्तू ठेवू नये.
* वास्तूप्रमाणे ईशान अर्थात उत्तर-पूर्व दिशा पूजेसाठी सर्वोत्तम आहे. दिवाळी पूजा येथे किंवा पूर्व-मध्य किंवा उत्तर-मध्य स्थित खोलीत केली पाहिजे. घरातील मध्य भागात अर्थात ब्रह्म स्थानावरही पूजन केलं जाऊ शकतं. पूजा करताना तोंड पूर्वी किंवा पश्चिमीकडे असावं. इतर दिशा वर्जित आहे.