कंपनीने म्हटले आहे की आपत्कालीन वापर प्राधिकरण प्राप्त झाल्यानंतर, रॉश हे जागतिक उत्पादकांकडून आयात करू शकते आणि भारतातील रणनीतीक भागीदार सिप्लाच्या माध्यमातून त्याचे वितरण देखील करू शकते. या अँटीबॉडी कॉकटेलचे वापर सौम्य आणि मध्यम लक्षण असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारामध्ये केला जातो.