14 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 191.15 कोटी (1,91,15,90,370) ओलांडले आहे. 2,38,96,925 सत्रांतून हे साध्य झाले आहे. 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू झाले. आतापर्यंत, 3.15 कोटींहून अधिक (3,15,28,673) किशोरांना COVID-19 लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 सावधगिरीचा डोस देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आले.