कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले असून, बिजींग ऑलिंपिकमध्ये अभिनव कामगिरी करणार्या बिंद्राने तसेच गगन नारंग यांनी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहे.
10 मीटर एअर रायफलच्या पुरुष दुहेरी गटात या दोघांनी नवीन विक्रम प्रस्थापित करत 595 व 598 असा स्कोर करत भारताच्या खात्यात पहिले सुवर्ण पदक टाकले आहे.