हगवण लागणे

अगदी लहान मुलांना हगवण लागल्यास त्यांचे सत्नपान बंद करू नये. सारखी शी लागल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते.

बाळ अशक्त असेल तर आजार गंभीर होण्याची शक्यता असते. अशा वेळी एक ग्लास शुद्ध पाण्यात एक चिमूट मीठ व एक चमचा साखर कालवून हे मिश्रण 2-2 चमचे सारखे पाजत रहावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचा अभाव दूर होतो. जर लवकर दशा सुधरत नसेल तर डॉक्टर ला लगेच दाखवावे.

वेबदुनिया वर वाचा