दुधात आले टाकून प्यायला द्यावे

मुलांना दूध पचत नसेल तर उकळत्या दुधात आले टाकून प्यायला द्यावे, चांगले पचन होईल.
स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढविण्यासाठी आवळा हे उत्तम औषध आहे. आवळा खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि कांती सतेज बनते.

वेबदुनिया वर वाचा