मुलांना फास्टफूड देण्यास टाळावे

जास्त फास्टफूड दिल्यामुळे मुलांना त्वचेशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. जंक फूड आणि टी. व्हीच्या मोहापायी स्थूलता आणि रक्तदाब होण्याचा संभव असतो, म्हणून ह्यापासून मुलांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करा.

वेबदुनिया वर वाचा