जेईई मेन 2021 च्या परीक्षेच्या माध्यमातून देशातील 23 आयआयटी, 31 एनआयटी, 23 ट्रिपल आयटींचा समावेश असलेल्या जीएफआयटीच्या 36000 जागांवर अभियांत्रिकीसाठी प्रवेश असेल. जेईई मुख्य परीक्षेचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर, चारही टप्प्यातील सर्वोत्तम गुणांच्या आधारे उमेदवारांची रँक जाहीर केली जाईल.National Testing Agency has been advised to provide a gap of 4 weeks between session 3 & session 4 of the JEE(Main) 2021 Exam. The JEE (Main) 2021 session 4 will now be held on 26th, 27th & 31st August, and on 1st and 2nd September 2021: Education Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/Ze8cTfkejL
— ANI (@ANI) July 15, 2021