4 प्रलोभनांना भुलू नये
सोशल मीडिया सारखे प्रलोभन फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, सारख्या वेळ घेणार्या प्रलोभन पासून दूर राहावे. ज्यामुळे विद्यार्थीस भुरळ पडू शकते. पलंगावर अभ्यास न करता टेबल खुर्चीवर बसून अभ्यास करावे. लायब्रेरीत पण अभ्यास करू शकता. ज्यामुळे तुमचे अभ्यासातच लक्ष राहील.
5 टेस्ट पेपर्स / मॉर्क टेस्ट सोडवून बघा
मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. परीक्षेचे नियोजन करा. आणि त्यानुसारचअभ्यास करा. ऑफलाईन टेस्ट सिरींज पण उपलब्ध असतात. तो पर्याय पण आपण निवडू शकता. ज्यामुळे आपणास सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल जेणे करून परीक्षेची भीती नाहीशी होईल.