प्रवाशांची सुरक्षा, रेल्वेरूळाची योग्यवेळी डागडुजी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर व धुक्यापासून संरक्षण करणारी यंत्रणा उभारणं लक्ष्य- अरूण जेटली.
3600 किमी ट्रॅक नूतनीकरण
४२६७ मानवरहित रेल्वे क्रॉसिंग बंद केले जातील...
सर्व रेल्वे स्टेशनवर, तसंच गाडीत वाय फाय आणि सीसीटीव्ही राहतील
देशभरात 600 नव्या रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण. रेल्वेरूळ दुरूस्तीचं काम.
9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य.
५६ नवे विमानतळं जोडले जातील, त्यातील १६ विमानतळं जोडली.
हवाई चप्पल घालणारे हवाई प्रवास करतील
सध्या 124 विमानतळे सेवेत. कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ.
वापरात नसणारी 56 एअरपोर्ट व 31 हेलिपॅड्स उडान योजनेशी जोडणार- अरूण जेटली.