रेल्वे बजेट सवलतींचा पेटारा?

वेबदुनिया

मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (11:48 IST)
रेल्वेला 23 हजार करोडचा फायदा होण्याची शक्यता

स्टेशनवर वैद्यकिय मदतीची सुविधा देण्याची शक्यता

प्रवासी भाड्यात कोणत्याही वाढीची शक्यता नाही

वयोवृद्ध, महिला, आणि अपंगांना काही सवलतींची शक्यता

मालगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार

एड्स रुग्णांसाठीही काही सवलती मिळण्याची शक्यता

रेल्वे मार्गांवर इंटरनेट सुविधाही देण्यात येण्याची शक्यता.

वेबदुनिया वर वाचा