विनोद खन्ना यांच्यासाठी झालेली प्रार्थना सभा (फोटो)
गुरूवार, 4 मे 2017 (15:35 IST)
चित्रपट अभिनेता विनोद खन्ना यांचा मृत्यू 27 एप्रिल रोजी झाला होता. त्यांचा अंतिम संस्कार त्याच दिवशी करण्यात आला. 3 मे रोजी मुंबईमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले, ज्यात बॉलीवूडच्या बर्याच लोकांनी हजेरी लावली होती. सादर आहे काही फोटोग्राफ्स.