'हरे राम हरे कृष्णा' प्रिंटेड टॉप परिधान केल्यामुळे यूजर्स वाणी कपूरवर भडकले

गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (13:47 IST)
नुकत्याच रिलीज झालेल्या ‘वॉर’ चित्रपटाची अभिनेत्री वाणी कपूर सध्या नकारात्मक बातमीमुळे चर्चेत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या कपड्यांविषयी मजेदार आणि कमकुवत ट्विट पोस्ट करून अभिनेत्रीवर आपला राग काढला आहे. लोक वाणी कपूर यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दलचा आरोपी करीत आहेत. लोकांचा रोष पाहून अभिनेत्रीने तिचा फोटो व्हायरल झाला असला तरी अखेर त्या फोटोला सोशल मीडियावरून हटविला आहे.
 
वाद का झाला ते जाणून घ्या
वास्तविक वाणी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने फ्रंट नॉट क्रॉप टॉप घातला होता. आणि ती या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती, परंतु त्या टॉपवर भगवान रामाचे नाव लिहिलेले होते. तिच्या या टॉपवर गुलाबी रंगाने छापलेले 'हरे रामा हरे कृष्ण' होते. युजर्सने जेसे भगवान राम यांचे नाव बघितले तसेच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. वाणीच्या या टॉपवर 'हरे राम हरे कृष्णा' लिहिलेले होते. पण टॉप हॉट असल्याने लोकांना हे आवडले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती