पोस्टर पाहताना स्वच्छ भारत अभियानावर आधारित या सिनेमातून अक्षयला नेमका काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट दोन्ही पोस्टर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याने म्हटले की, स्वच्छ स्वातंत्र्यासाठी तयार व्हा. ११ ऑगस्टला ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ही एक अनोखी प्रेम कहानी येत आहे.