मोठी बातमी ,चित्रपट अभिनेता अक्षय कुमार कोरोना संक्रमित घरातच स्वतःला वेगळे ठेवले

रविवार, 4 एप्रिल 2021 (10:39 IST)
चित्रपट अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाव्हायरसची लागण झाली. त्याने स्वत⁚ ला वेगळे केले आहे आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. 
अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले आहे की ते  कोरोना व्हायरस पॉझिटिव्हवर आले आहे आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वत⁚ ला घरी वेगळे ठेवले आहे. ते म्हणाले, "माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी 
आपली चाचणी आवर्जून करवून घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी अशी मी विनंती करतो. 
अक्षय सध्या रामसेतू या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयने रामसेतू मधील आपले लूक चाहत्यांसमोर शेयर केले होते. 

उल्लेखनीय आहे की गेल्या 24 तासात कोविडचे  93,249 नवीन प्रकरणे आल्यावर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,24,85,509 झाली आहे. 513 नवीन मृत्युमुखी झाल्यावर एकूण मृतकांची संख्या 1,64,623 पर्यंत झाली आहे. 

 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती