Video: होश उडवून देईल सनी लियोन 'लैला मैं लैला'चे गाणे

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (14:23 IST)
सनी लियोनला किंग खान शाहरुख खानचे चित्रपट 'रईस'मध्ये चित्रवण्यात आलेले 'लैला मैं लैला' गाण्यात बघायला मिळेल. गाणे रिलीज झाले आहे गाण्यात सनीच्या अदा तुमचे होश उडवून देईल. 'लैला..' गाण्याची सुरुवात रीमेक वर्जनमध्ये दाखवण्यात आली आहे, ज्यात सनी लियोन दिसत आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाला लक्षात ठेवून सबर्ब होटलात सनीला हे गाणे प्रदर्शन करण्यासाठी 4 कोटी रुपयांची पेशकश करण्यात आली आहे. या फोटोत सनी निळ्या रंगाची लहंगा चोलीमध्ये दिसत आहे. ती या देशी अवतारात फारच सुंदर दिसत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा