कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी पोलीस व मल्टीप्लेक्सच्या अधिका-यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत निवेदन दिले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास सेना स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. येत्या 25 जानेवारी रोजी ‘रईस’ देशभर प्रदर्शित होणार आहे.