सांगायचे झाले तर सुहाना खान नुकतीच न्यूयॉर्कमध्ये परतली आहे. जगभरातील कोरोना साथीच्या आजारानंतर ती मुंबईत परतली आणि कुटुंबासमवेत बराच वेळ घालवत होती, पण आता परिस्थिती सुधारली आहे म्हणून ती पुन्हा न्यूयॉर्कला शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली आहे.
सुहाना खान ही न्यूयॉर्क विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तिनी गुरुवारी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा एक फोटो शेअर केला. सुहाना खानने हे छायाचित्र पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ते खूपच सुंदर आहे.” महत्त्वाचे म्हणजे सुहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटचे कमेंट बॉक्स बंद केले आहे.