शाहरुख खानच्या मुलीच्या शाळेच्या प्लेचा हा व्हिडिओ होत आहे वायरल

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (13:02 IST)
सी ग्रीन ड्रेस घालून खुल्या केसांमध्ये सुहाना आपल्या शानदार ऍक्टींगच्या माध्यमाने आपली भूमिका फारच योग्य पद्धतीने साकार करत आहे. ती बेहतरीन डायलॉग डिलिवरीच्या माध्यमातून आपल्या प्लेमधून लोकांचे लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी ठरत आहे.  
 
अस वाटत आहे की शाहरुख खानची टीनेजर मुलगी सुहाना खान आपल्या वडिलांच्या पावलांवर चालून बॉलीवूडमध्ये आपले करियर बनवेल. याचा सबूत नुकतेच वायरल होत असलेला व्हिडिओ आहे. ज्यात किंग खानची लाडकी सिंड्रेलाची भूमिका करत आहे. हे कुठल्या चित्रपटाचे दृश्य नसून तिच्या शाळेचा प्ले आहे. पण चित्रपटांप्रमाणे येथे देखील एक ट्विस्ट आहे. सी ग्रीन ड्रेस घालून खुल्या केसांमध्ये सुहाना आपल्या शानदार अॅक्टिंगच्या माध्यमाने आपली भूमिका फारच योग्य पद्धतीने साकारत आहे. इंस्टाग्रामवर याला अत्रया फर्नांडिज एशोलिक्स नावाच्या अकाउंटने शेअर करण्यात आले आहे.  
 
सिंड्रेलाच्या भूमिकेत सुहाना फारच सुंदर दिसत आहे. जेव्हा स्टेजच्या दुसरीकडे उभा असलेला मुलगा बोलतो की ही सिंड्रेला आहे आणि तिच्या वाईट आईला दोन मुली अजून आहे. दोन्ही सुंदर आहे. त्यानंतर सुहाना म्हणते की हा तुझा गैरसमज आहे. मी सर्वात जास्त सुंदर आहे. त्यानंतर स्टेजच्या दुसरीकडे उभी असलेली मुलगी मध्यस्थीसाठी येते आणि म्हणते की दोन्ही सुंदर आहेत. यावर नाराज होत सुहाना म्हणते की माझी कथा मला माहीत आहे, धन्यवाद.  
 

Beautiful #Suhanakhan Recent Play. pic.twitter.com/onc7tLnFji

— Suhana universe (@Suhana_Khan_12) February 8, 2017

वेबदुनिया वर वाचा