
अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सतीश शाह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. दरम्यान, सतीश शाह यांची शेवटची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती.Happy Bday dearest Shammi ji. You are always around for me. pic.twitter.com/MHRinPl6ul
— satish shah???????? (@sats45) October 24, 2025