स्टार वन वाहिनीवरील प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ तब्ब्ल 11 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कधी एकदा मालिका सुरु होईल आणि साराभाई कुटुंबातील ती जुगलबंदी पुन्हा पाहायला मिळेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.