सलमान खानवर विनोद, त्याला म्हटले गरिबांचा सूपरमॅन

रेस 3 ट्रेलरमध्ये एका सीनमध्ये सलमान खान सूपरमॅन सारखं आकाशात उडताना दिसतोय. त्याने घातलेला ड्रेस सूपरमॅन सारखा आहे.
 
आत हा सीन कशासाठी? याचा अर्थ काय? हे सर्व तर सिनेमा बघितल्यावर कळेल परंतू या सीनमुळे सलमान खान ट्रोलर्ससाठी टार्गेटवर आहे.
 
सलमानवर जमून थट्टा होत आहे. एकाने सलमानचा फोटो पोस्ट करत ट्विट केले आहे की गरिबांचा सूपरमॅन. 
 
जिथे काही लोकं यावर विनोद करत आहे तिथेच सलमानचे चाहते नाराज होऊन आपला विरोध दर्शवत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती