जेव्हा सलमानने दिले होते 'मैने प्यार किया साठी' ऑडिशन (व्हिडिओ)

सिनेसृष्टीत आपले संबंध किती मजबूत असो प्रत्येकाला ऑडिशन तर द्यावेच लागतं. आजच्या सुपरस्टार सलमान खानच्या करिअरची सुरुवातही एका ऑडिशनने झाली होती.

आपल्याला विश्वास नसेल तर पहा हा व्हिडिओ, ज्यात यंग सलमान ‍मैने प्यार किया या सिनेमासाठी ऑडिशन देत आहे:

 

वेबदुनिया वर वाचा