बॉलिवूड ड्रामा क्विन राखी सावंतचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ती नेहमीच आपल्या विचित्र वागणुकी, हावभाव आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यंदा ती सोशल मीडियावर चर्चेत आहे आपल्या इन्सटाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे.
राखीने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये फिश, चिकन आणि अनेक पदार्थ दिसत आहे मात्र राखी याचा स्वाद घेऊ शकतं नाही. त्यामुळे तिचे हावभाव बघता नेटकर्यांनी कमेंट्स करणे सुरु ठेवले आहे. ताटली हातात घेऊन उभी राखीचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.