बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आणि बिग बॉस स्पर्धक राहुल वैद्य गर्लफ्रेंड दिशा परमारशी लग्न आज म्हणजे १६ जुलै लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. राहुलची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, त्यामुळे त्याच्या लग्नाच्या प्रत्येक विधींचे फोटो-व्हिडिओ सोशल व्हिडिओवर व्हायरल होत आहेत.