फिल्ममेकर मायकल इ वार्ड ने या बातमीची पुष्टी करत म्हटले आहे की हो आमच्या चित्रपटात असा सीन आहे आणि याची शूटिंग तेव्हाच केली गेली होती जेव्हा अनुराग कश्यपचा सिनेमा मैडलीचा सीन लीक झाला होता. तेव्हा आम्हाला वाटले होते की स्क्रिप्ट बदलावी लागणार कारण राधिका अपसेट होती, परंतू ती सीन करायला तयार झाली.