निर्मात्यांनी हा चित्रपट 150 देशांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा एक विक्रमच आहे. एवढ्या देशांमध्ये प्रदर्शित होणारा “पद्मावती’ हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट ठरणार आहे. असं झाल्यास हा चित्रपट “बाहुबली-2′ आणि “दंगल’पेक्षाही जास्त कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.