सलमान आणि कॅटरिनामधील वाढणारी जवळीक त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कॅटरिनाने सलमानसोबत पुन्हा मैत्री करण्याचं कारण म्हणजे बॉलीवूडमधील तिच्या करिअरला लागलेली उतरती कळा. 2016 मधील फितूर आणि बार बार देखो हे बॉक्स ऑफिसवर सुरपफ्लॉप ठरले. त्यामुळे इंडस्ट्रित पुन्हा दमदार एन्ट्री करण्यासाठी कॅटरिनाचे प्रयत्न सुरू आहेत.