अभिनेता तुषार कपूर मागच्या वर्षी जूनमध्ये एकल अभिभावक बनला होता. तो आईवीएफ आणि सरोगेसीच्या माध्यमाने एका मुलाचा पिता बनला होता. आमिर खान आणि शाहरुखने देखील आपल्या कुटुंबीयांसाठी सरोगेसीची मदत घेतली आहे. अभिनेता सोहेल खान आणि त्याची बायको सीमा देखील जून 2011मध्ये रोगेसीच्या माध्यमाने एका मुलाचे अभिभावक बनले होते. भविष्यात एकल अभिभावकासाठी ही प्रक्रिया अवघड असू शकते कारण मागच्या वर्षी लोकसभामध्ये एक नवीन विधेयक सादर करण्यात आला होता ज्यात व्यावसायिक सरोगेसीवर रोख लावण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.