‘काबिल’चा टीझर रिलीज

शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 (10:56 IST)
अभिनेता हृतिक रोशनच्या बहुचर्चित ‘काबिल’ चित्रपटाचा टीझर  प्रदर्शित झाला आहे. हृतिकने ट्विरवर तो शेअर केला आहे. आगामी 2017 सालच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात चित्रपट प्रदर्शित होणारा आहे. या  चित्रपटात  एक प्रेमकहाणी असून हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौतमही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

वेबदुनिया वर वाचा