या अपघातानंतर, सर्वजण विमानात उपस्थित असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहे. या अपघातानंतर देशभर शोककळा पसरली आहे. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वजण विमान अपघातावर शोक व्यक्त करत आहे.
अभिनेता अक्षय कुमारने पोस्ट केले, एअर इंडियाच्या अपघाताने मला धक्का बसला आहे आणि अवाक झालो आहे. यावेळी, आपण फक्त प्रार्थना करू शकतो.
अभिनेता रितेश देशमुख, सोनू सूद, सनी देओलने, परिणीती चोप्रा, दिशा पटानी यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त करत प्रवासींसाठी प्रार्थना केली आहे.