'बदला' झाला लिक

सोमवार, 11 मार्च 2019 (08:52 IST)
'बदला' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लिक झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत पायरेसीची समस्या वाढतच आहे. आतापर्यंत हिंदीसोबत काही इंग्रजी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळी चित्रपट लिक झाले आहेत. 
 
याआधी लुका - छुपी, गली बॉय, पेटा, उरी: द सर्जिकल स्ट्राइक, मणिकर्णिका, एक लडकी को देखा तो ऐसा लगा, असे प्रसिध्द चित्रपट लिक झाले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती