करणने देश नाही तर प्रतिभा पाहून कलाकार निवडले: बेनेगल

बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (16:59 IST)
सध्या 'ए दिल है मुश्किल' साठी सुरु झालेल्या वादात आता दिग्दर्शक, निर्माते आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांनी आपले मत मांडले आहे. यात त्यांनी करण जोहरची बाजू घेतली आहे.

जेव्हा करण जोहरने चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली होती तेव्हा भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल याची त्याला कल्पना नव्हती, करण जोहरने देश नाही तर प्रतिभा पाहून कलाकार निवडले होते असे श्याम बेनेगल यांनी सांगीतले आहे. 

वेबदुनिया वर वाचा