सिनेमातील पात्राची गरज म्हणून आमिर खान वजनामध्ये बदल करतच असतो. आमिरने दंगलसाठी आपले वजन 98 किलोपर्यंत वाढवले होते. आता त्याने आगामी सिनेमा ठग्ज ऑफ हिन्दोस्तानसाठी आपले वजन 30 किलोपर्यंत घटवले आहे. आता त्याने आपले वजन 70 किलोपर्यंत खाली आणले आहे. त्याच्या पीके आणि धूम 3 या सिनेमावेळी जितके वजन होते, त्यापेक्षा हे वजन कमी आहे.