50चा शाहरुख आणि 22ची आलिया

मंगळवार, 1 डिसेंबर 2015 (11:38 IST)
शाहरुख खान 50 वर्षाचा झाला आहे आणि आलिया भट्ट 22ची झाली असून आता दोघेही सोबत काम करत आहे. पडद्यावर हीरोला फार वयस्कर दाखवण्यात येत, पण गौरी शिंदेच्या चित्रपटात शाहरुख आणि आलियाचे वय तेवढेच दाखवण्यात येणार आहे, सध्या जेवढे त्यांचे आहे.  
 
ही एक अशा मुलीची कथा आहे जिच्या जीवनात एक प्रौढ व्यक्ती येतो आणि नंतर तिच्या जीवनात बदल घडतो. शाहरुख आणि आलिया दोघेही या चित्रपटासाठी फारच उत्साहित आहे.

वेबदुनिया वर वाचा