फरहान आणि श्रद्धाला प्रथमच चित्रपटात एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून अर्जुन रामपालदेखील या चित्रपटात दिसणार आहे. ‘एक विल्हन’ चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करणारी श्रद्धा या चित्रपटातदेखील आपली गायकी सादर करणार आहे.