रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा स्टारर ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाने भारतात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिनेमाने दुसर्या आठवडय़ात शुक्रवारी 12.25 कोटी आणि शनिवारी 10.30 कोटींचा गल्ला जमवला आहे.
त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘The tables have turned. BajiraoMastani leads, Dilwale slows. Gap between the total narrows. BajiraoMastani to overtake soon. India biz.' ‘दिलवाले’ने दुसर्या शुक्रवारी 8 कोटींची कमाई केली आहे. ही ‘बाजीराव मस्तानी’च्या दुसर्या शुक्रवारच्या तुलनेत 4.25 कोटींनी कमी आहे. संजय लीला भन्साळीच्या दिग्दर्शनामध्ये बनलेला ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमा यावर्षीच्या 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा 7वा सिनेमा आहे.