'‍तलाश'ची प्रदर्शनापूर्वीच 130 कोटींची कमाई!

IFM
आमीर खानच्या 'तलाश'ची निर्मिती 40 कोटी रुपयांमध्ये झाली होती, मात्र, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने 130 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिलायन्सने 'तलाश'चे थिएटर राईटस् 90 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचे म्हटले जाते, तसेच सॅटेलाईट राईटस् 40 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.

वेबदुनिया वर वाचा