हिम्मतवाला: ट्रेलर

WD
ऐंशीच्या दशकात जीतेंद्र-श्रीदेवीच्या अभिनयाने नटलेल्या हिम्मतवाला चित्रपटाने तिकीट खिडकीवर धुमाकूळ घातला होता. यानंतर श्रीदेवीस स्टारपद प्राप्त झाले. या जोडीने यशाचा नवा इतिहास रचला.

सत्तर व ऐंशीच्या दशकातील चित्रपटांचा जोरदार प्रभाव असलेल्या साजीद खान यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवला आहे. हिम्मतवाला चित्रपटाच्या रिमेक मध्ये अजय देवगन व तमन्ना मुख्य भूमिकेत असून मार्च मध्ये प्रदर्शित होईल.

वेबदुनिया वर वाचा