सोनाक्षी सिन्हाने दाखवला हॉट स्कीन शो....

वेबदुनिया

शुक्रवार, 11 जानेवारी 2013 (16:23 IST)
सोनाक्षी सिन्हाला नेहमी एक घरगुती नायिका म्हणून ओळखण्यात येते. पडद्याबाहेर देखील सोनाक्षीने कधीही स्कीन शो नाही दाखवला आहे, पण फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानीच्या 2013 कॅलेंडरासाठी सोनाक्षीने अखेर हॉट सीन दिले आहे.

तर आता डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरच्या माध्यमाने सोनाक्षी सिन्हाने पण बॉलीवूडच्या दुसर्‍या नायिकांना संदेश दिला आहे की ती देखील सेक्सी आणि ग्लॅमर्स गर्ल आहे.  

वेबदुनिया वर वाचा