सुशांत- परिणिती तीन दिवस एकाच खोलीत (पहा व्हिडिओ)

सुशांत सिंह राजपूर आणि परिणिती चोप्रा तीन दिवसांपर्यंत एकाच खोलीत एकत्र राहिले होते. असे दोघा कलाकारांना त्यांचे येणारे चित्रपट ‘शुद्ध देसी रोमांस’च्या एका गाण्याच्या शूटिंगसाठी करणे भाग पडले होते. या चित्रपटाची कथा लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे. चित्रपटाचे गीत "तेरे मेरे बीच" सुशांत आणि परिणितीवर चित्रवण्यात आले आहे, ज्यात यांचे लिव्ह इन रिलेशनशिपला दाखवण्यात आले आहे.

WD

सुशांत आणि परिणिती प्रथमच एकत्र काम करत आहे आणि मनीषचे मत आहे की दोघांमध्ये दोस्ती होणे फारच गरजेचे होते. ज्या प्रकारची भूमिका दोघांनी साकारल्या आहेत, त्यासाठी दोघांना कम्फर्टेबल होण्याची गरज होती. म्हणून ते दोघे एकत्र राहिले आणि त्यांची ही कॅमेस्ट्री पडद्यावर सुंदर दिसत आहे.

पहा व्हिडिओ...

वेबदुनिया वर वाचा