पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओन करत असलेल्या कंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्कारांचं प्रमाण वाढल्याचं व्यक्तव्य ज्येष्ठ भाकप नेते अतुल कुमार अंजना यांनी केलं आहे. सनीने काम केलेला एक अॅडल्ट व्हिडिओ पाहून आपल्याला शिसारी आली, असंही अंजान म्हणाले.
सनी लिओनचे बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय करायला सुरुवात केली असली, तरी ती स्वीकारत असलेल्या भूमिकांचा धिक्कार करतो, अशा शब्दांत अंजान यांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित कंडोमच्या जाहिरातीत सनी