सनीने गोव्यामध्ये शूटिंगवेळी एक ट्विटही केले होते. या ट्विटमध्ये म्हटले की, आज मला काम करण्याचे सौभाग्य मिळाले, जे करण्याचे मी स्वप्नही पाहिले नव्हते. हे नव्या कामासाठी पुढचे पाऊल आहे. चांगले आयुष्य जगते आहे. सनी लिऑनने आतापर्यंत कोणत्या मोठ्या स्टार सोबत काम केलेले नाही. ती अक्षयकुमार सोबत दिसली तर तिच्या अभिनयाच्या करिअरसाठी चांगली गोष्ट आहे.