वजन कमी करण्यामागे शिल्पाला मदत केली तिचा ट्रेनर विनोद चन्नानं. याबाबत चन्ना यांनी टाईम्स ऑङ्ख इंडियाला मुलाखत दिली आहे. बाळंतपणाच्या काळात चुकीचं खाणं आणि कमी चालल्यामुळे महिलांचं वजन वाढतं, असं चन्ना म्हणाले आहेत. शिल्पाचं वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच मी तिला डाएट करायला सांगितलं. तसंच भाज्या आणि ङ्खळंही खायला सांगितली. यामुळे तिचं वजन कमी व्हायला मदत झाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.