शाहरुखचा मुलगा आर्यनची लाँचिंग चार वर्षांसाठी पुढे गेली

शाहरुख खानचा मुलगा आर्यनबद्दल मागील काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की तो अभिनयाच्या जगात पाय ठेवणार आहे आणि  शाहरुखचा पक्का मित्र करण जौहर, आर्यनला घेऊन चित्रपटाची प्लानिंग करत आहे.  
 
करणाला आर्यनच्या लाँचिंगचा श्रेय घ्यायचा आहे, पण ह्या सर्व गोष्टी निराधार साबीत झाल्या कारण आर्यनचे पुढील चार वर्षांपर्यंत चित्रपटात येण्याचा कुठलाही विचार नाही आहे.

वेबदुनिया वर वाचा