शर्लीन चोप्रा बनणार सेक्स वर्कर!

स्वप्ना जोशी वाघमारे सेक्स वर्करवर एक चित्रपट तयार करण्याच्या तयारीत आहे. विषय बोल्ड असल्यामुळे त्यात गरमा-गरम दृश्यपण असतील. वेश्येच्या लीड रोलमध्ये कुणाला घ्यायला पाहिजे, आता या प्रश्नांवर ब्रेक लागला आहे.

शर्लीन चोप्रापेक्षा छान विकल्प अजून काय असू शकतो. बरेच दिवसांपासून रिकामी बसलेली सेक्सी शर्लिनला आता काम मिळाले आहे. तसं तर तिने या आधी असी घोषणा देखील केली होती की ती आता बी-ग्रॅडचे चित्रपट करणार नाही. चित्रपटाशी निगडित सूत्रांनी सांगितले की चित्रपटाचा विषय भले बोल्ड आहे पण चित्रपटात अश्लीलता नाही आहे.

नसीरुद्दीन शहाचा मुलगा विवानला जेव्हा हे कळले की चित्रपटात शर्लीन आहे तेव्हा त्याने हा चित्रपट करण्यात नकार दिला आहे. काय शर्लिनची इमेज एवढी खराब झाली आहे?

वेबदुनिया वर वाचा