प्रियंका चोप्राने आपल्या सुंदरतेमुळे संपूर्ण बॉलीवूडला दिवाने केल्यानंतर आता वेस्टर्न वर्ल्डला देखील हालवले आहे. आधी 'क्वॉन्टिको'मध्ये एफबीआय एजेंट बनल्यानंतर ऑस्करमध्ये प्रेक्षकांना अभिभूत केल्यानंतर आता प्रियंकाने एक अजून यश मिळविला आहे. यंदा तिला आपल्या सेक्सी डोळ्यांमुळे फ़ेमस लॉन्जरी ब्रँड विक्टोरिया सीक्रिटचे 2016चे 'वॉट इज सेक्सी' लिस्टमध्ये जागा मिळाली आहे.