लॅक्मे फॅशन वीकमध्ये करिनाचा जलवा

गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (10:28 IST)
लॅक्मे फॅशन वीकची नुकतीच सांगता झाली. शेवटच्या दिवशी अभिनेत्री करीना कपूर ने रॅम्पवर आपला जलवा दाखवला. डिझायनर गौरव गुप्ताच्या शोची ती शो स्टॉपर होती.
 
गौरव गुप्ताने‍ डिझायन केलेल्या काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये करीना खुलून दिसत होती. तिने आपला लुक स्मोकी आय मेकअप आणि गडद लाल लिपस्टिकने उपस्थितांनवर जणू मोहिनीच टकली होती.

वेबदुनिया वर वाचा