2012 मध्ये जेनेलिया आणि रितेश हे विवाहबंधनात अडकले होते. आता दोघेही दुसर्यांदा माता-पिता होणार आहेत. नोव्हेंबर 2015 मध्ये दोघांनी मुलगा रिआनचा वाढदिवस साजरा केला होता. रितेशचा लवकरच बँजो, ग्रेट ग्रँड मस्ती आणि हाऊसफुल- 3 सिनेमे सिनेचाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.