जेव्हा रितिकला कळले की त्यांना मर्सिडीजचा एक विशेष मॉडेल पसंत आहे तेव्हा रितिक ने ती कार खरेदी केली. आणि कार आपल्या आजोबांच्या दारासमोर जावून उभी केली. अजोबाने बाहेर येऊन जेव्हा ती कार बघितली तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या नातूने काही विशेष प्रसंग नसतानाही त्यांची इच्छा पूर्ण केली म्हणून हे सुखाचे अश्रु असावे.